प्रेमाचे हे कोडे, ना कधी कुणा उलगडेप्रेमाचे हे फुल घाले सर्वांनाच भूल
प्रेमाच्या पाण्याला खळखळ फार
तरी वाटे मनाला उडे कारंजे थुई थुई
प्रेम हे कोडे असते खरे
त्यात भावना, हुरहूर, ओढ हे सर्व ओघाने आलेच
प्रेम हे फुल ही असते,
जे जगाचा ,माणसाचा ,स्वताचा विसर पाडते ,
प्रेम हे निर्मळ असावे ,निर्व्याज असावे
आयुष्यभर टिकणारे असावे प्रेम हे निर्मळ असावे ,निर्व्याज असावे
प्रेम करण्यासाठी आयुष्यात कुणीतरी असावे
आयुष्यात कुणीतरी नक्कीच असावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा